Maharashtra Rain Alert: शुक्रवारपासून राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असून, सोमवारीही (१५ सप्टेंबर) संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पार्टीचे आयोजन होते, परंतु न्यूड पार्टी सर्वात वेगळी असते. या पार्टीत सहभागी होणारे विना कपडे नग्न अवस्थेत सहभागी होतात. ...
या शानदार विजयासह भारतीय संघाने अ गटात अव्वल स्थान अधिक भक्कम करत सुपर फोर फेरीतील आपले स्थानही निश्चित केले. भारतीय संघ आता शुक्रवारी आपला अखेरचा साखळी सामना ओमानविरूद्ध खेळेल. ...
‘ग्रामीण प्रशासन आणि राजकारणाचा केंद्रबिंदू’ अशी प्रतिष्ठा लाभलेल्या जिल्हा परिषदांचे महत्त्व गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाले वा ते करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण परवा जाहीर झाले. ...
दुसऱ्या दिवशी दुपारी पगार जमा झाला का? हे पाहण्यासाठी तक्रारदार यांनी बँक खाते तपासले असता पगार खात्यात जमा झाला होता. पण, खात्यात अवघे ८६ रुपये शिल्लक असल्याचे दिसले. ...
आसाम दौऱ्यात दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दरांग आणि गोलाघाटच्या नुमालीगडमध्ये १८,५०० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरण केले. ...
पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे. ...
शनिवारी रात्री ऐरोली येथे मिक्सर ट्रक आणि कारमध्ये अपघात झाला होता. यावेळी कारमधील दोघांनी ट्रकचालक प्रल्हाद कुमार याला कारमध्ये बळजबरीने बसवून नेले. याप्रकरणी रबाळे पोलिसांत तक्रार करण्यात आली. ...